मालदीवमध्ये कृष्णा श्रॉफच्या स्टनिंग अदा! 

कृष्णा श्रॉफ पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे.

कृष्णा श्रॉफ बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सध्या कृष्णा श्रॉफ मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

मालदीवमधील फोटोत कृष्णा श्रॉफ खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत. 

कृष्णा श्रॉफ फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. तिचे फिटनेससंबंधित फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रसिद्धीपासून दूर असूनही तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

कृष्णाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. मात्र तरीदेखील तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे.

कृष्णा श्रॉफच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

Click Here