अमिषा पटेलच्या लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अमिषा पटेलच्या लेटेस्ट फोटोंमुळे नेटकऱ्यांना ती प्रेग्नेंट आहे की काय असे वाटत आहे.
अमिषा पटेलने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ आणि एक फोटो पोस्ट केला. अमिषाला फोटोमध्ये पाहून लोक ती प्रेग्नेंट असल्याचे तर्कवितर्क लावत आहे.
ग्रीन मोनोकिनीमध्ये अमिषा पटेलने सुंदर पोझ दिल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ येताच, नेटकऱ्यांना प्रश्न पडला की अमिषा पटेल प्रेग्नेंट आहे का?
एका चाहत्याने कमेंट केली, "प्रेग्नेंट?" दुसऱ्या चाहत्याने विचारले. "तू गरोदर दिसतेयस.....??? की माझा गैरसमज आहे???"
अमिषा पटेल ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे जी नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.