हे आहेत गुणकारी फायदे
डोळ्यांच्या आरोग्यासाठी शिंगाडाशिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B6 असतं, जे डोळ्यांच्या समस्या कमी करतं.
अस्थमावर उपायशिंगाडा अस्थमा व श्वसनासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करतो.
डिप्रेशनपासून मुक्तीशिंगाड्याचं सेवन केल्याने मानसिक तणाव व डिप्रेशन दूर होऊ शकतं.
टाचांच्या व इतर वेदनांवर उपायशिंगाड्याचा लेप सूज व वेदना कमी करतो. तसेच भेगाळलेल्या टाचा भरून येतात.
हाडं आणि दात मजबूतशिंगाड्यातील कॅल्शिअम हाडं व दात मजबूत करतो, तसेच डोळ्यांसाठीही उपयुक्त.
गर्भवतींसाठी फायदेशीरगरोदरपणात शिंगाडा आई-बाळाचं आरोग्य सुधारतो व गर्भपाताचा धोका कमी करतो.
रक्ताची कमतरता दूरशिंगाडा रक्तवर्धक असून पोटाच्या समस्यांवरही उपयोगी.
उपवासातील उत्तम ऊर्जा स्रोतशिंगाडा शरीराला त्वरित ऊर्जा देतो, म्हणून उपवासात खाल्ला जातो.
हृदयासाठी हितकारकशिंगाड्यातील पोषक घटक हृदयविकार टाळण्यास व रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करतात.
एसिडिटी, गॅस, अपचनशिंगाड्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. यासोबतच भूक न लागण्याच्या समस्येवरही मात करता येते.