शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी वजन नियंत्रित असणं महत्वाचं असतं.
पुरूष असो वा महिला शरीराचं वजन उंचीनुसार किती असायला हवं, हे पाहुया. महिला आणि पुरूषांचं आदर्श वजन वेगवेगळं असतं.
शरीराचं आदर्श वजन बीएमआय म्हणजेच बॉडी मास्क इंडेक्सवरून ठरतं. १९ ते २५ बीएमआयला आदर्श मानलं जातं.
५ फूट उंची असलेल्या पुरूषांचं वजन साधारण ५० ते ५५ किलो असावं, तर महिलांचं ४५ ते ५२ किलो असायला हवं.
६ फूट उंची असलेल्या पुरूषांचं वजन ७२ ते ७७ किलो, तर महिलांचं वजन ६५ ते ७० किलो असायला हवं.
वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहारासोबत लाइफस्टाईलही हेल्दी असणं महत्वाचं ठरतं.
रोज कमीत कमी ३० मिनिटं व्यायाम केल्यास वजन कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
व्हिटामिन्स, फायबर, मिनरल्स या गोष्टींचा आहारात समावेश असणं देखील वजनासाठी खूप महत्वाचं ठरतं.