आयपीएल २०२५ मध्ये ऋषभ पंत सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना ऋषभ पंतची कामगिरी निराशाजनक ठरली.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला फक्त चार धावा करता आल्या.
आयपीएल २०२५ मध्ये पंतला सहाव्यांदा दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. हा एक लाजिरवाणा विक्रम आहे.
सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा पाच वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला.
या हंगामात जेक फ्रेझर-मॅकगर्कने आतापर्यंत पाच वेळा एकेरी धावसंख्येवर आपली विकेट गमावली.
सनरायझर्स हैदराबादच्या ईशान किशनने पाच डावांमध्ये एकेरी धावसंख्येवर बाद झाला.
आयपीएलमध्ये सर्वात फ्लॉप ठरलेला स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला पाच वेळा दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही.