चाऱ्याची टंचाई संपवणारे तंत्रज्ञान
पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरव्या चाऱ्याची टंचाई ही पशुपालकांची डोकेदुखी ठरते. या वर्षी जूनमध्ये पाऊस कमी… जुलैमध्ये थोडा झाला, पण चारा अपुरा!
काही शेतकऱ्यांनी अवलंबलं स्मार्ट तंत्रज्ञान: कमी जागेत, कमी पाण्यात, आणि अल्प खर्चात तयार होणारा पौष्टिक हिरवा चारा!
तयार करण्याची सोपी पद्धत1️⃣ मक्याचे दाणे २४ तास भिजवा.2️⃣ ओलसर गोणपाटात पसरवून मोड येऊ द्या.
3️⃣ मोड आलेले दाणे ट्रेमध्ये पेरा (साधारण ४०० ग्रॅम). 4️⃣ दर २ तासांनी पाणी द्या.5️⃣ ८ दिवसांत चारा तयार, १२ दिवसांत कापणी!
एका ट्रेमधून मिळतो सुमारे ६ किलो हिरवा चारा१००% सेंद्रियप्रथिने, जीवनसत्त्वे मुबलक
कमी पाण्यात व जागेत उत्पादनरसायनमुक्त व सेंद्रियजनावरांना चविष्ट व पौष्टिकवर्षभर उपलब्ध
चारा टंचाईवर हायड्रोफोनिक हा खात्रीशीर उपाय!जनावरं तंदुरुस्त, दूध उत्पादनात वाढ, आणि शेतकऱ्यांना दिलासा!