आजकाल फॅटी लिव्हरची समस्या फारच कॉमन झाली आहे.
अनहेल्दी लाइफस्टाईलमुळे लिव्हरवर सूज येते. जास्त वेळ बसून राहणं आणि प्रोसेस्ड व तळलेले पदार्थ खाणं यामुळे लिव्हर फॅटी होतं.
लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी लोक महागडी औषधं घेतात. पण काही फूड्स असे असतात जे नियमित खाल्ल्यास लिव्हरचं आरोग्य सुधारतं.
खजूरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, यानं आपलं डायजेशन सुधारतं आणि लिव्हरवरील फॅट कमी होतं. तर अक्रोडमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडनंही सूज कमी होते.
नट्ससोबत डार्क चॉकलेट खाल्ल्यानंही लिव्हर हेल्दी राहतं. डार्क चॉकलेटमधील अॅंटी-ऑक्सिडेंट लिव्हर डॅमेजपासून बचाव करतात.
सफरचंदामध्ये फायबर असतं. जे डायजेशन बूस्ट करतं आणि शरीरात फॅटही कमी होतं. मध आणि दालचीनीमध्येही लिव्हर डिटॉक्स तत्व असतात.
ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन भरपूर असतं. तसेच गुड बॅक्टेरियाही असतात. जे लिव्हरसाठी चांगले असतात. तसेच बेरीजमध्येही फायदेशीर तत्व असतात.
Your Page!