केळ खाल्ल्याने खरंच पोट साफ होतं का? 

केळी खाण्याचे फायदे

सध्याच्या धावपळीत, कामामुळे स्वत:साठी वेळ मिळणे थोडं अवघडच झालं आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडेही नीट लक्ष देता येत नाही.

खाण्याकडे दुर्लक्ष झालं की पोटाच्या तक्रारी डोकं वर काढतात. यात बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या आहे. परंतु, यावर केळी हा रामबाण उपाय आहे.

केळी पोटाच्या तक्रारींवर गुणकारी असून तिचे अन्यही अनेक फायदे आहेत. हे फायदे पाहुयात.

केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात. 

पिकलेले केळी खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 

केळी खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. केळ्यांमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते.

केळी खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसंच हाडेदेखील मजबूत होतात.

लवंगाचे पाणी प्यायल्याने या समस्या दूर राहतात

Click Here