गडचिरोली जिल्ह्यातील शुभम गोविंद नागपूरकर यांनी मत्स्यपालन व्यवसायात यश मिळविले
कृषी पदवीधर असूनही नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय
दरवर्षी एक लाख रुपयांचे मत्स्यबीज खरेदी करतात.
मत्स्यबीजाच्या आरोग्यदायी वाणांची निवड करून त्यांचे संगोपन केले.
यात कार्प, कतला, रोहू, अमेरिकन गोल्ड ह्या वाणांचा समावेश आहे.
आता वर्षाला चार ते पाच लाख रुपयांचा नफा त्यांना मिळत आहे.