मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे

शारीरिक फिटनेससोबत मेंदूचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. 

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स - ब्रेन सेल्स तयार करण्यासाठी आणि मेमरी सुधारते. स्त्रोत: सॅल्मन, मॅकेरल, सार्डिन, फ्लॅक्ससीड, चिया सीड, अक्रोड.

व्हिटॅमिन B12 - कॉग्निटिव फंक्शनसाठी अत्यावश्यक. याची कमतरता मेंदूची रचना आणि मेमरी दोन्ही बिघडवते. स्रोत: अंडी, सॅल्मन, चिकन, बीफ लिव्हर, सोया प्रॉडक्ट्स.

फोलेट - व्हिटॅमिन B12 सोबत मिळून मेंदूतील होमोसिस्टीन लेव्हल्स कंट्रोल ठेवतो. स्रोत: हिरव्या भाज्या, मसूर, चणा, एवोकॅडो, होल ग्रेन ब्रेड.

व्हिटॅमिन D - केवळ हाडांसाठी नव्हे, तर मेंदूसाठीही महत्त्वाचे! दररोज 10–20 मिनिटे ऊनात उभे राहणे आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा समावेश फायदेशीर.

व्हिटॅमिन E - फ्री रॅडिकल्सपासून मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते. स्रोत: बदाम, सूर्यफूल बिया, ऑलिव्ह ऑईल, पालक, ब्रोकली.

कोलीन- मेमरी आणि शिकण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक न्यूरोट्रान्समीटर तयार करतो. स्रोत: अंड्याची जर्दी, सोया, किनोआ, फुलकोबी.


मॅग्नेशियम - नर्व्ह सिस्टीम शांत ठेवते आणि इंफ्लेमेशन कमी करते. स्रोत: बदाम, पालक, डाळी, पंपकिन सीड्स.

पॉलीफिनॉल्स-  इंफ्लेमेशन कमी करून ब्रेन सेल्सना स्ट्रेसपासून वाचवतात. स्रोत: ब्लूबेरी, डार्क चॉकलेट, ग्रीन टी, अनार, ऑलिव्ह ऑईल.

Click Here