इलेक्ट्रिक कार विक्रीचे प्रमाण २०२८ पर्यंत ७% पेक्षा अधिक होईल, असा अंदाज

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ

भारतामध्ये इलेक्ट्रिक कार विक्रीत मोठी वाढ!
गेल्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत तब्बल २१ पट वाढ झाली आहे.

२०२५ पर्यंत किती विक्री झाली?
२०२१ साली विक्री: ५ हजार
 २०२५ साली विक्री: १,८३,६३६

सरकारच्या प्रोत्साहनाचा मोठा फायदा
 महाराष्ट्रासह भारतात इलेक्ट्रिक कारसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांमुळे विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

चार्जिंग स्टेशनचा वेगवान विस्तार
२०२२ मध्ये चार्जिंग स्टेशन: ५१५१ 
२०२५ मध्ये चार्जिंग स्टेशन: २६,००० प्लस

महाराष्ट्रात कोणते शहर आघाडीवर?
मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे चार्जिंग स्टेशन आणि ई-व्हेईकल वापरात आघाडीवर आहेत.

चार्जिंग स्टेशन वाढीचा दर
३ वर्षांत चार्जिंग स्टेशनमध्ये ५ पट वाढ झाली.
सर्वाधिक स्टेशन शहरी भागात उपलब्ध.

२०२८ पर्यंत काय अंदाज?
 इलेक्ट्रिक कार विक्रीत आणखी मोठी झेप घेणार 
देशात चार्जिंग नेटवर्क वाढवण्याचे लक्ष्य.

किती टक्के वाढ झाली?
 गेल्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक कार विक्रीत ७९% वाढ.

फायदे कोणते?
 - इंधन खर्चात बचत
- प्रदूषणात घट

Click Here