चहा-कॉफीपेक्षा प्या हे झक्कास सूप, घशाला मिळेल आराम...
हवा बदलली की घसा धरणे, सर्दी-कफ होणे, खोकला येणे, ताप येणे इतकेच नाही तर त्वचेच्या समस्या, जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होतात
बाहेर पावसाचा गारठा असताना घशाला आराम मिळेल आणि आरोग्यालाही उपयोग होईल अशी पेय कोणती ते पाहूयात
डॉक्टरांकडे जाण्याआधी करा घरगुती उपाय घरीच सहज करता येणारे
आयुर्वेदीक काढा१ ते १.५ कप पाणी घेऊन त्यामध्ये थोडी चहा पावडर, आलं, लवंग, वेलची, दालचिनी, गवती चहा, तुळस घालून हे सगळे चांगेल उकळू द्यावे
काढ्याचे फायदेघशाला आराम, शरीरात उष्णता, गारठा कमी
भाज्यांचे सूपबीट, गाजर, फ्लॉवर, मटार, पालक, कोथिंबीर लिंबू + मीठ + मिरपूड
भाज्यांच्या सूपचे फायदेव्हिटॅमिन्सने भरपूर, पचनासाठी हितकारक शरीराला ऊर्जा
डाळींचे सूप (कढण)शिजवलेले कडधान्याचे पाणी, आलं, लसूण, मिरची, जिर्याची फोडणी
डाळींच्या सूपचे फायदेप्रोटीनयुक्त, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीराला उब मिळते
आरोग्य टिपबदलत्या हवामानात गरम व हलके अन्न खा , घरगुती पेयांचा वापर करानिरोगी राहा, सर्दीपासून वाचा