पाय का दुखतात?
वारंवार दुखल्यास काय करावे?
जाणून घ्या घरघुती उपाय...

पाय दुखण्याची कारणे 
रात्री अपुरी झोप, वाढलेलं वजन, जास्त चालणे, व्यायाम करणे, पाणी कमी पिणे, पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणे

या कारणानेही पाय दुखतात 
आहारात कॅल्शिअम आणि पॉटेशिअम, व्हिटॅमीन्सची कमतरता, ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव, सतत जिन्यावरून चढ उतार 

आहारात बदल 
आहारात योग्य तो बदल करा,  कॅल्शिअम आणि ड जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा

घरगुती उपाय
हॉट अँड कोल्ड थेरपीने शरीरात ब्लड फ्लोला चांगल्या प्रकारे होतं आणि पायांना आराम मिळतो.

 2 बादल्यामध्ये थंड -  गरम पाणी घ्या. मग तुमचे पाय गरम पाण्यात 3 मिनिटं ठेवा, त्यानंतर पाय बादलीतून बाहेर काढा आणि 3 मिनिटं थांबा, नंतर थंड पाण्याच्या बादलीत 10 सेकंद ठेवा. ही प्रक्रिया 2 वेळा करा.

सैंधव मीठ (Natural Salt) 
सैंधव मीठ असलेल्या गरम पाण्यात पाय शेकावे.

लवंग तेल ( Clove Oil) 
दुखण्यावर लवंग तेल हे उत्तम औषधं आहे. लवंग तेलाची मालिशमुळे पायाला आराम मिळतो.

 हळदही फायदेशीर
 पाय दुखत असेल तर त्याला हळदीचा लेप लाव किंवा हळदीचं दूध तुम्ही रोज घेऊ शकता.

मसाज (Massages) 
पाय दुखीवर मसाज करणं उत्तम उपाय असून तुम्ही मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा.

वर्कआऊट फॉर फीट 
योग्य वर्कआऊट तुम्हाला कायम निरोगी ठेवणार. त्यामुळे तुम्ही नियमित व्यायाम करा.

स्ट्रेचिंग (Stretching) 
दिवसभराच्या धावपळीनंतर पायाला स्ट्रेचिंग केल्यास तुम्हाला याचा चांगला उपयोग होईल.

Click Here