पाहा खास फोटो...
अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गोविंदांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला
यंदा प्रथमच डीजेमुक्त दहीहंडीचा उपक्रम; अनेक मंडळांचा पुढाकार
तेजस्विनी लेझीम पथक ठरले विशेष आकर्षण; संपूर्ण महिला पथकाची दमदार हजेरी.
नऊवारी साडी, नाकात नथ आणि हातात लेझीम घेऊन महिलांचे जोशपूर्ण सादरीकरण.
१७०० हून अधिक मंडळांनी मिळून तब्बल १७० कोटींची दहीहंडी फोडली दहीहंडी उत्सवाचा हा खर्च 'लेझर शो'प्रमाणेच डोळे दीपवून टाकणारा ठरला.
कृष्णाच्या वेशभूषेत बाल गोपाळांनी बासरी वाजवत रंग भरला.
अभिनव सायकल दहीहंडी बालगोपाळांनी दहीहंडी फोडून सायकल मिळवली.
‘पुस्तकहंडी’चेही आयोजन; अंध विद्यार्थिनी रेश्मा कोळेकरने वरच्या थरावर जाऊन केली फोड.
पुण्यातील दहीहंडी उत्सवात परंपरा, नवनवीन उपक्रम आणि समाजभानाचा सुंदर संगम