कधी उघडतं,कसं पोहोचायचं ? नागद्वार यात्रेची संपूर्ण माहिती...
नागद्वार यात्रा; मध्य प्रदेशातील अमरनाथ सातपुडा पर्वतरांगेतील पचमढीच्या घनदाट जंगलात एक अद्भुत धार्मिक अनुभव
का खास आहे ही यात्रा? सातपुडा पर्वतरांगेतील अत्यंत खडतर 7 पर्वतमालांवरून प्रवास; अमरनाथाहून कमी नाही असा अनुभव
पवित्र कालावधी वर्षात फक्त १० दिवस खुला; नागपंचमीच्या सुमारे 10 दिवस आधी सुरुवात होऊन नागपंचमीपर्यंतच यात्रा पार पडते.
नागफणीपासून सुरुवात यात्रेची सुरुवात 'नागफणी टेकडी'पासून होते. नागफणी हे एक उंच पर्वतशिखर असून तेथून सुरेख निसर्गदृश्य दिसते.
प्रमुख थांबे काजळी → पदमशेष → पश्चिम-द्वार → चिंतामणी → चित्रशाळा → गुप्त गंगा → स्वर्गद्वार → नागद्वारी गुहा प्रत्येक स्थळी धार्मिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम
गुहा व पूजन नागद्वार मंदिरातील गुहा सुमारे 35–100 फूट लंबी
महादेव व नागदेवतेची एकत्र पूजा या यात्रेत भगवान शंकर व नागदेवता यांची एकत्र पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी येथे विशेष गर्दी होते.
पवित्र जलकुंड यात्रेकरू येथे स्नान करून शुद्ध होतात आणि त्यानंतरच मंदिरात प्रवेश करतात.
शासन‑सुविधा– प्रशासन ५००+ पोलिस, होमगार्ड, एसडीआरएफ अधिकारी नियुक्त