उपाशी विठोबा मंदिर सदाशिव पेठेतील हे मंदिर सुमारे २०० वर्षे जुने आहे
निवडुंगा विठोबा मंदिर‘पुण्याचे पंढरपूर’ म्हंटल जाणाऱ्या या मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असतो
लकडी पूल विठ्ठल मंदिरस्वातंत्र्य लढ्याच्या काळात महापुरुषांच्या चर्चा, नियोजन या मंदिरात होत असे
‘प्रेमळ विठोबा मंदिर’राही-रुक्मिणीसह विठ्ठल प्रेमळ मंदिरात समाधानाने विसावलेला दिसून येतो
पासोड्या विठोबा मंदिर पेशवेकालीन पासोड्या, घोंगड्याची बाजारपेठ असल्याने मंदिराला पासोड्या विठ्ठल मंदिर नाव पडले
जोशी विठ्ठल मंदिर २०० वर्षे जुने हे मंदिर असून एकदा दर्शन घेतलेला भाविक या मंदिराच्या प्रेमात पडतो
खजिना विहीर विठ्ठल मंदिरपेशवेकालीन खजिना विहिरीमुळे मंदिराला खजिना विहीर विठ्ठल मंदिर नाव पडले
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी असते
श्री विठ्ठल मंदिर, नवी पेठ भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना तब्बल १६० वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झाली
डुल्या मारुती विठ्ठल मंदिर पानिपत युद्धामुळे येथील मूर्ती डुलली गेली असा समज असल्याने मंदिराला असे नाव पडले