भीमसेनी कापूर कसा ओळखावा आणि कसा वापरावा जाणून घ्या...
सकारात्मक ऊर्जाहे जाळल्याने घरात शांत आणि सुखद वातावरण निर्माण होते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
वास्तू दोष दूरवास्तू शास्त्राच्या उपायांमध्ये, संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळल्याने वास्तू दोष दूर होतात, असे मानले जाते.
आरोग्यदायी फायदेभीमसेनी कापराच्या सुगंधामुळे सर्दी, खोकला, नाक चोंदणे या समस्या कमी होण्यास मदत होते.
कीटकनाशकहा डासांना दूर ठेवण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतो.
शांत झोपरात्री उशाशी थोडा भीमसेनी कापूर ठेवल्याने शांत झोप लागण्यास आणि निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होते.
अस्सल भीमसेनी कापूर कसा ओळखावा? हा नैसर्गिक असल्याने जळताना काळा धूर निघत नाही आणि राख उरत नाही