रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर एक खास गोष्टी लावून ठेवली, तर दिवसभर चेहरा फ्रेश दिसेल.
गुलाबजल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यानं त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात.
दिवसभर जर आपल्याला चेहऱा फ्रेश ठेवायचा असेल तर नियमितपणे रात्री गुलाबजल लावायला हवं.
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी गुलाबजल खूप फायदेशीर ठरतं. अशात याचा नियमित वापर करा.
रात्री चेहऱ्यावर गुलाबजल लावून ठेवलं, तर त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
झोपण्याआधी गुलाबजलनं त्वचा साफ केली तर, त्वचेवरील मळ-माती निघून जाते. त्वचा आतपर्यंत साफ होते
रात्री गुलाबजल लावाल तर चेहऱ्यावरील डाग, पुरळ कमी करण्यासही मदत मिळू शकते.
गुलाबजल त्वचेसाठी नॅचरल टोनरसारखं काम करतं. याचा वापर तुम्ही मेकअप काढण्यासाठीही करू शकता. सोबतच यानं त्वचेला थंडावाही मिळतो.