केळीच्या पानांचा ज्यूस
'या' गंभीर समस्या करतो दूर...

 फायदे वाचून व्हाल अवाक्...

 साऊथ इंडियामधील परंपरा
केळीच्या पानांवर जेवण करण्याची जुनी पद्धत. यामुळे आरोग्य चांगले राहते.

केळीच्या पानांचे गुणधर्म
पॉलीफेनॉल + अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर   शरीराला फायदेशीर...

 केळीच्या पानांचा ज्यूस
त्वचेसाठी उपयोगी, लोशनमध्येही मिसळला जातो.यूव्ही किरणांपासून बचाव करतो.

पोटाची समस्या दूर
अपचन, डायरिया कमी करण्यास मदत. पचनक्रिया सुधारते.

 बॉडी डिटॉक्स
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो.ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढवतो.

 ताप कमी करण्यास मदत
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल, अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म

कॅन्सरवर उपाय 
पॉलीफेनॉल + फ्लेवोनॉइड्समुळे कॅन्सरचा धोका कमी.नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन रिसर्चने सिद्ध केलेले.

 केळीच्या खोडाचा ज्यूस
फॅटी लिव्हरवर गुणकारी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B6 मिळते.

 योग्य वेळ व खबरदारी
 सकाळी रिकाम्या पोटी ३०–१०० ml ७–१० दिवस, एनीमिया, हाय BP, हाय कोलेस्ट्रॉलमध्ये उपयोगी, किडनीची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Click Here