एका महिन्यात १५-२० किलो वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेव यानी सांगितले उपाय.
दलियामध्ये बाजरी, मूग डाळ, तांदूळ, तीळ आणि ओवा टाकून डिश बनवा. ही रेसिपी वजन कमी करण्यास मदत करते.
दुधी भोपळ्याचा ज्यूसही वजन कमी करतो. यात कॅलरी खूप कमी असतात, सोबतच शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वही असतात.
वजन कमी करण्यासाठी अश्वगंधा प्रभावी ठरते. यासाठी सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अश्वगंधाची तीन पाने खावेत.
बाबा रामदेव सांगतात की, जर आहारात बदल केला तर तुम्ही १ महिन्यात १५ ते २० किलो वजन कमी करू शकता.
बाबा रामदेव म्हणाले की, हे उपाय करून आम्ही पाहिलं की, अनेकांनी तीन महिन्यात ४० ते ५० किलो वजन कमी केलं.