फायदे वाचल्यानंतर तुम्ही लगेच खायला सुरू कराल
गुलकंद म्हणजे काय?गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर वापरून तयार केलेले गोड मिश्रण म्हणजे गुलकंद. पारंपरिक आयुर्वेदिक टॉनिक मानले जाते.
शरीराला थंडावा देतोगुलकंद शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतो. विशेषतः उन्हाळ्यात उपयुक्त.
पचन सुधारतोगुलकंद खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते, बद्धकोष्ठतेतही आराम मिळतो.
तोंडातील ताजेपणातोंडाला सुगंध येतो, दुर्गंधी कमी होते. गोड खाण्याची इच्छा पूर्ण करते.
डोळ्यांसाठी फायदेशीरगुलकंद डोळ्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतो, उन्हाळ्यातील डोळ्यांचे इन्फेक्शन टाळतो.
उर्जेचा स्रोतथकवा, अशक्तपणा कमी करून ऊर्जा वाढवतो.
त्वचेसाठी उपयोगीत्वचेतील तेज वाढते, पिंपल्सची समस्या कमी होते.
तणाव कमी करतोगुलकंद खाल्ल्याने मानसिक शांतता मिळते, ताणतणाव कमी होतो.
कसं खावं गुलकंद?दूध, आइस्क्रीम, पान किंवा थेट खाल्लं तरी चालतं. प्रमाणात सेवन करणे महत्वाचे.