अभिनेत्री गितांजली गणगे खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस
अग्गंबाई सूनबाई मालिकेत सुझेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री गितांजली गणगे खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस. नुकतेच तिने बिकमीतील फोटो शेअर केलेत.
अग्गंबाई सूनबाई मालिकेतून गीतांजली घराघरात पोहचली.
सुजैनचे नाव गीतांजली गणगे असून ती मुळची पुण्याची आहे.
गीतांजलीने सोनी टीव्हीवरील चिडिया घर मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
गीतांजलीने चित्रपटातही काम केले आहे. तिने मि.अँड मिसेस सदाचारी चित्रपटात काम केले आहे.
तसेच तिने द बटरफ्लाईज या वेबसीरिजमध्ये सुद्धा काम केले आहे.
गीतांजली सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इंस्टाग्रामवर ५८.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.