मधुराणी प्रभुलकर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आलीय.
मधुराणी प्रभुलकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
मधुराणी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
व्हाइट रंगाच्या वनपीसमध्ये मधुराणी खूपच सुंदर दिसते आहे.
मधुराणी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो.
मधुराणी नुकतीच रुपाली भोसले सोबत शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात दिसली होती.