काँग्रेसला रामराम; मनपा, जि. प. निवडणुका स्वतंत्रपणे लढणार.
लोकसभेनंतर महाराष्ट्रात मोठा निर्णयलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया आघाडी’सोबत राहिलेल्या ‘आप’ने आता वेगळी वाट धरली.
मनपा, नगरपंचायत, जि. प. सर्वत्र आपमहापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जि. प. व पंचायत समितीमध्ये ‘आप’ आपले उमेदवार देणार.
लोकसभेत उमेदवार नव्हतालोकसभेत ‘आप’ने इंडिया आघाडीत राहून लढले, पण महाराष्ट्रातून एकही उमेदवार उभा केला नव्हता.
विधानसभेसाठी जागा न मिळाल्याने नाराजीविधानसभा निवडणुकीत जागा मिळाली नाही; कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची मागणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर फोकस‘आप’ आता स्थानिक निवडणुकांमध्ये मजबूत पाय रोवणार.
कामगार क्षेत्रात चांगले संघटनकामगार क्षेत्र व महापालिका क्षेत्रात मजबूत संघटन तयार.
स्वतंत्र लढण्याचे फायदेआप आता स्वतंत्र लढून जागा मिळवण्याबरोबरच राज्यभरात पक्षाचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न करणार
‘आप’च्या नव्या रणनितीची तयारीराज्यभर आपचे उमेदवार आणि प्रचार मोहीमेसाठी आता कंबर कसली आहे.