स्वयंपाकघराच्या खिडकीतही वाढतात ही ६ रोपं 

ताजे खाण्याची मज्जाच वेगळी असते. घरीच लावा ही रोपं. 

ताजे अन्न पदार्थ मिळणे तसे कठीणच आहे. मात्र काही रोजच्या वापराचे पदार्थ घरीच आरामात उगवता येतात. अगदी बाल्कनीतही छान उगतील. 

पुदिना पचनासाठी एकदम मस्त आहे. पुदिना वाढवणे अगदी सोपे आहे. जास्त काळजी घ्यावी लागणार नाही.

तुळस अत्यंत पौष्टिक असते. आरोग्यदायी असते. तुळशीचे रोप घरोघरी असतेच. प्राणवायुही शुद्ध मिळतो. 

कोथिंबीर हा पदार्थ रोजच्या वापरायचा आहे. कोथिंबीर घरी लावता येते. अगदी सोपं असतं. त्यामुळे एकदा नक्की लावून पाहा. 

कडीपत्याशिवाय भारतीय घरात फोडणी करताच येणार नाही. ताजा कडीपत्ता वासाला मस्त असतो. कडीपत्ता लावणे आणि वाढवणे अगदीच सोपे आहे. नक्की लावा. 

चहाची चव वाढवणारा गवती चहा पौष्टिक असतो. तसेच बाल्कनीत वाढवायला अगदी सोपा आहे. 

मेथीचे दाणे पेरुन त्याला फुटणारे अंकुर पाहून लहानपणी मज्जा वाटायची. मात्र खेळ म्हणून पेरलेले ते बी लचेचच बहरते. जेवणातही वापरा येते. 

Click Here