अमोलेड डिस्प्ले असलेला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही माहिती नक्की वाचा
आयक्यूओ झेड १० 5G: हा फोन सेलमध्ये १९ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे. ७ हजार ३०० mAh बॅटरी असलेला हा भारतातील सर्वात मोठा बॅटरी फोन आहे.
लावा अग्नी ३ 5G: हा फोन सेलमध्ये १६ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे. फोनच्या मागील पॅनलवर एक छोटी स्क्रीन आहे.
ऑनर एक्स ९बी 5G: हा फोन सेलमध्ये १९ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे. यात अल्ट्रा-बाउन्स अँटी-ड्रॉप कर्व्ह्ड अमोलेड डिस्प्ले आहे.
ओप्पो ए३ प्रो ५जी: या फोनमध्ये ३६०-डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झ ६.६७-इंचाचा डिस्प्ले आणि ५,००० एमएएच बॅटरी आहे
वनप्लस नॉर्ड सीई४: हा फोन सेलमध्ये १९ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे.