स्टायलिश दिसायचंय? मग 'हे' सुपरट्रेण्डी कपडे तुमच्याकडे असायलाच हवे!

आपण जर सध्या ट्रेण्डी असणाऱ्या कपड्यांची, ॲक्सेसरीजची निवड केली तर नक्कीच आपला लूक एकदम स्टायलिश होतो..

म्हणूनच सध्या ट्रेण्डमध्ये असणारे हे काही कपडे तुमच्याकडे असायलाच हवे. त्यात सगळ्यात पहिले येतं बॅगी जीन्स.

क्रॉप टाॅपची फॅशन अजूनही आहेच. हे टॉप एकदम हटके आणि यंग लूक देतात.

सध्या ओव्हरसाईज ब्लेझरही खूप ट्रेण्डिंग आहेत. असं एखादं तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं. 

डेनिम जॅकेटही सध्या चांगलेच इन आहेत. पुढे येणाऱ्या हिवाळ्याच्या दृष्टीने आताच त्याची खरेदी करायला हरकत नाही. 

जीन्सपेक्षाही कार्गो पॅण्ट सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. क्रॉप टॉप, शॉर्ट शर्ट, टिशर्ट असं कशावरही तुम्ही त्या मॅच करू शकता. 

Click Here