फक्कड चहा पिऊन दिवसाची सुरुवात करणारे ५ बॉलीवूड सेलिब्रिटी 

बॉलीवूडमधले काही सेलिब्रिटीही पक्के चहाप्रेमी आहेत. बघूया ते नेमके कोण आहेत आणि कोणाला कोणत्या प्रकारचा चहा प्यायला आवडते...

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही चहाप्रेमी आहे. त्याला रोज सकाळी चहा हवाच असतो.

सोनम कपूरलाही चहा आवडतो. तिचा आवडीचा sweet tapioca ice tea मिळाला की ती खूश होते..

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर फिटनेसबाबत अतिशय जागरुक आहे. तिला बीटरूट टी प्यायला आवडतो..

अभिनेत्री सोहा अली खान ब्लू टी पिते. त्याविषयीची पोस्टही तिने एकदा सोशल मीडियावर शेअर केली होती.

हेल्थ फ्रिक असणारी मलायका अरोरा Kombucha टी पिते. हा एक प्रो बायोटिक चहा असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 

Click Here