रात्री दिसतात हाय कोलेस्टेरॉलची लक्षणं

शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं रात्री झोपेताना दिसतात.

नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झालं तर रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. पुढे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

रात्री जर पायांमध्ये जळजळ होत असेल तर हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याचा संकेत असू शकतो.

जर रात्री झोपताना छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका. हा हाय कोलेस्टेरॉलचा संकेत असू शकतो.

हात-पायांमध्ये झिणझिण्या येणं हाय कोलेस्टेरॉलचं एक लक्षण आहे. रात्री ही समस्या जास्त होत असेल तर सावध व्हा.

जर तुम्हाला रात्री श्वास घेण्यास समस्या होत असेल किंवा श्वास भरून येत असेल तर कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं.

Click Here