छुप्या पद्धतीने तुमच्या हृदयाला कमजोर करणाऱ्या ५ गोष्टी...

काही अशा सवयी असतात ज्या नकळतपणे आपल्या हृदयासाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

त्या सवयींपैकी पहिली सवय म्हणजे कायम कोणत्या तरी गोष्टीचा ताण घेणे. सतत तणावात असणे..

पुरेसा आराम न घेता तासनतास ताण घेऊन काम करत राहाणे..

फॅट बर्नर किंवा वेटलॉस पिल्स यांचा अतिरेक करणे.

व्यायामात सातत्य नसणे. मोठा ब्रेक झाल्यानंतर अचानक खूप व्यायाम करणे.

रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नेहमीच वाढलेले असणे. या गोष्टी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. 

Click Here