पिस्ता कसा खाल्ला पाहिजे? जाणून घ्या...
पिस्ता – चवही, आरोग्यही ऊर्जा, पोषण आणि चव यांचा उत्तम संगम असलेला पिस्ता तुमच्या दैनंदिन आहारात असायलाच हवा.
जीवनसत्त्व बी6 ची कमतरता दूर Vitamin B6 चा उत्तम स्रोत पिस्ता जीवनसत्त्व B6 ने भरलेला आहे, जो थकवा, मूड स्विंग्स व कमजोर इम्युनिटी दूर करतो.
पाचनशक्ती वाढवतो सकाळी उपाशी पोटी ५ पिस्ते पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी सकाळी भिजवलेले पिस्ते खा.
वर्कआउटनंतर लाभदायक स्नायूंना ऊर्जा देतो वर्कआउटनंतर पिस्ता खाल्ल्यास स्नायूंमधील थकवा कमी होतो व शरीराची रिकव्हरी जलद होते.
संध्याकाळी हेल्दी स्नॅक १०-१२ पिस्ते = हेल्दी नाश्ता अनहेल्दी स्नॅक्सऐवजी पिस्ता खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते व पोट भरते.
6 ची कमतरता - लक्षणे थकवा, मूड स्विंग्स, झोपेचा त्रास, त्वचेचा कोरडेपणा, रोगप्रतिकारक शक्ती कमी
पोषक घटकांनी भरलेला B6, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स हे घटक मेंदू, त्वचा, रक्त व पचन यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
पिस्ता कसा खाल्ला पाहिजे? भिजवलेला + सोललेला पिस्ता अधिक फायदेशीर व पचण्यास सोपा! रात्री भिजवून सकाळी खा.
दुधासोबत पिस्ता रात्री झोपेसाठी सुपर टॉनिक ३–४ पिस्ते गरम दूधात टाकून प्यायल्यास झोप चांगली लागते आणि मेंदूला विश्रांती मिळते.
रोजच्या आहारात नक्की जोडा Vitamin B6 च्या कमतरतेशी लढण्यासाठी आणि एकंदर आरोग्यासाठी पिस्ता हा सर्वोत्तम उपाय आहे.