मध आणि काजू एकत्रित खाण्याचे ५ फायदे

मध आणि काजू वेगवेगळे खाण्यापेक्षा एकत्र करून खाणं तब्येतीसाठी खूप चांगलं असतं.

मध आणि काजू एकत्र केल्यावर ते एक भरपूर उर्जा देणारं सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. 

काजूमध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर असतात. तसेच मधामध्ये प्राबायोटिक्स असतात. त्यामुळे ते एकत्रित खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.

काजू आणि मध दोघांमध्येही ॲण्टीऑक्सिडंट्स असल्याने ते त्वचेसाठी उत्तम असतात.

काजू आणि मध एकत्र खाल्ल्याने त्यांच्यातून ॲण्टीऑक्सिडंट्स, ॲण्टीबॅक्टेरियल घटक, झिंक, सेलेनियम असे कित्येक घटक मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

काजू आणि मध योग्य प्रमाणात खाल्ल्यास मेटाबॉलिझम चांगले होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

काजू आणि मध एकत्र करून खाणं हाडांसाठीही फायदेशीर ठरतं. 

Click Here