केटीएमच्या नव्या बाईकनं लावलं वेड!

केटीएमने त्यांच्या दोन नव्या बाईक भारतीय बाजारात लॉन्च केल्या आहेत.

केटीएमने ३९० अ‍ॅडव्हेंचर एक्स आणि ग्लोबल- स्पेक एंडुरो आर या दोन बाईक भारतात लॉन्च केल्या आहेत.

२०२५ केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर एक्स बाईकची एक्स-शोरूम किंमत ३ लाख ०३ हजार १२५ रुपये आहे.

केटीएम एंडुरो आरची एक्स-शोरूम किंमत ३ लाख ५३ रुपये ८२५ रुपये इतकी आहे.

२०२५ केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचरच्या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. 

या अॅडव्हेंचर मोटरसायकलमध्ये स्ट्रीट, रेन आणि ऑफ-रोड असे तीन राइड मोड देण्यात आले आहेत. 

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि ऑफ-रोड रायडिंगसाठी २०२५ केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर एक्स बाईक चांगली आहे.

Click Here