१५ ऑगस्ट स्पेशल नेलआर्ट, ६ युनिक तिरंगा डिझाईन्स

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या थीमनुसार ड्रेसिंग करणार असाल तर तुमच्या नखांवरही तिरंगा हवाच..

अशा सुंदर पद्धतीने नखांवर तुम्ही स्वातंत्र्य दिन स्पेशल नेलआर्ट करू शकता.

नखं लांब वाढवलेली असतील तर अशा प्रकारचा तिरंगा नखांवर खूप छान काढता येईल.

केशरी, पांढरा, हिरवा असा एकेका बोटाला एकेक रंग देऊनही तुम्ही तिरंगा नेलआर्ट करू शकता.

हे एक सुंदर आकर्षक डिझाईन पाहा.. या साठी नखं जास्त वाढलेली नसतील तरी चालते..

अशोक चक्राच्याऐवजी निळ्या रंगातली फुलं काढण्याची ही स्टाईलही अगदी छान आहे.

तिरंगा नेलआर्टचे असे कित्येक वेगवेगळे प्रकार सध्या ट्रेण्डिंग आहेत.

Click Here