'या' १० देशांतील लोक सर्वाधिक नाखूश!

वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२५ नुसार जगातील १० सर्वात नाखूश देश कोणती आहेत? जाणून घ्या.

जगातील सर्वात नाखूश देशांमध्ये अफगाणिस्तान अव्वल क्रमांकावर आहे. (Photo Credit: Wikipedia)

त्यानंतर सिएरा लिओनचा क्रमांक लागतो. (Photo Credit: Wikipedia)

तिसऱ्या क्रमाकांवर लेबनॉन हा देश आहे. (Photo Credit: Wikipedia)

या यादीत मलावी हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo Credit: Wikipedia)

पाचव्या क्रमांकावर: झिम्बाब्वे (Photo Credit: Wikipedia)

सहाव्या क्रमांकावर: बोत्सवाना (Photo Credit: Wikipedia)

सातव्या क्रमांकावर: डेमिक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो (Photo Credit: Wikipedia)

आठव्या क्रमांकावर: येमेन (Photo Credit: Wikipedia)

नवव्या क्रमांकावर: कोमोरोस (Photo Credit: Wikipedia)

दहाव्या क्रमांकावर: लेसोथो (Photo Credit: Wikipedia)

गिरीजाच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते फिदा!

Click Here