रोज खा१० पैकी १ पदार्थ चष्मा लागणार नाही...

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त १० पदार्थ...

गाजर 
बिटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन A भरपूर असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. रोज गाजर खा.
 

पालक
लुटेन आणि झेक्झॅन्थिन हे अँटिऑक्सिडंट डोळ्यांचे रक्षण करतात. हिरव्या पालेभाज्या खा. 

 अंडी 
अंड्यातील झिंक आणि व्हिटॅमिन A कॉर्नियाला बळकटी देतात.

 अक्रोड 
ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड डोळ्यातील ड्रायनेस कमी करतात

संत्री
 व्हिटॅमिन C भरपूर असल्याने मोतीबिंदूची जोखीम कमी होते.

ब्रोकली 
व्हिटॅमिन C, झिंक, फायबर  हे कॉम्बिनेशन डोळ्यांच्या पेशी सुरक्षित ठेवते.

 बदाम 
व्हिटॅमिन E समृद्ध बदाम हे देखील डोळ्यांसाठी उत्तम

मका 
लुटेनमुळे वृद्धापकाळातील दृष्टी कमी होण्यापासून संरक्षण

 ज्येष्ठमध
डोळ्यांचा कोरडेपणा अशा तक्रारींवर मदत करते.

 मासे 
ओमेगा-3 चा उत्कृष्ट स्रोत, डोळ्यांतील रक्ताभिसरण सुधारते.

Click Here