ब्रँड फायनान्स २०२४ च्या अहवालानुसार शहराची प्रतिभा, भांडवल आणि पर्यटन या निकषांवर जगातील टॉप १० शहरांची निवड

१. लंडन (90.9 गुण)
 ऐतिहासिक ठिकाणे.
- British Museum, Tower Bridge, Buckingham Palace 
- पर्यटनातून अब्जावधींचा महसूल.

२. न्यूयॉर्क (89.9 गुण)
NYSE, Nasdaq सारखी जगातील मोठी स्टॉक एक्सचेंजेस.
टाइम्स स्क्वेअर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि सेंट्रल पार्क.

३. पॅरिस (89.8 गुण)
- फॅशन आणि कला राजधानी.
- आयफेल टॉवर, लौव्हर म्युझियम, नोट्रे डाम.
- UNESCO जागतिक वारसा स्थळांचे मोठे प्रमाण.

४. टोक्यो (88.8 गुण)
- टोक्यो टॉवर, शिबुया क्रॉसिंग, असाकुसा मंदीर.
- जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांपैकी एक.
- पारंपारिक जपानी संस्कृती आणि आधुनिकता यांचा संगम.

दुबई (86.0 गुण)
- बुर्ज खलिफा – जगातील सर्वात उंच इमारत.
- करमुक्त व्यापार व व्यवसायासाठी प्रसिद्ध.
- जागतिक पर्यटन हब (Palm Jumeirah, Dubai Mall).

६. सिंगापूर (85.4 गुण)
- आशियातील सर्वात विकसित शहरांपैकी एक.
- Marina Bay Sands, Gardens by the Bay.
- स्वच्छता, सुरक्षा, आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक.

७. हाँगकाँग (85.0 गुण)
- जगातील सर्वाधिक गगनचुंबी इमारती असलेले शहर.
- Victoria Harbour, The Peak.
- पूर्व आणि पश्चिम संस्कृतींचा मिलाफ.

८. सिडनी (83.7 गुण)
- Sydney Opera House, Harbour Bridge.
- सुंदर बीचेस (Bondi, Manly).
- उच्च दर्जाचे शिक्षण आणि जीवनमान.

९. सॅन फ्रान्सिस्को (82.9 गुण)
- Golden Gate Bridge, Alcatraz Island.
- सिलिकॉन व्हॅलीच्या जवळ – टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब.
- स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटलसाठी आघाडीचे ठिकाण.

१०. Amsterdam (82.1 गुण)
- कालव्यांचे शहर, सायकल फ्रेंडली.
- Van Gogh Museum, Anne Frank House.
- आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि व्यापारासाठी प्रसिद्ध.

Click Here