फक्त फोडणीत चव वाढवणारा नाही तर शरीर, केस आणि त्वचेसाठीही अमूल्य...
मधुमेहग्रस्तांसाठी वरदानकढीपत्त्यातील हायपोग्लायसेमिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
वजन कमी करण्यात मदतकढीपत्त्यातील तत्वे अतिरिक्त चरबी कमी करून चयापचय सुधारतात.
त्वचेसाठी फायदेशीरकढीपत्त्याची पेस्ट लावल्यास मुरुमं, डाग कमी होतात व त्वचेला नवी चमक येते.
पोटाचे विकार दूरकढीपत्त्याचा काढा प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग आणि पचनाचे त्रास कमी होतात.
केस गळतीवर नियंत्रणकढीपत्त्यातील व्हिटामिन बी, सी व अँटिऑक्सिडंट्स केस गळती कमी करून वाढीस मदत करतात.
हृदयासाठी फायदेशीरब्लड शुगर आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतो.
डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदतकढीपत्ता शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्ध करतो.
आयुर्वेदातील महत्त्व कढीपत्ता फोडणीसोबत औषधासारखाच काम करतो.
नियमित सेवन करारिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास –रक्तशुद्धी , वजन नियंत्रण , पचन सुधारणा , केस व त्वचेचे आरोग्य टिकते.