सर्दी खोकला झाल्यावर ही फळे खाणे ठरेल फायद्याचे. आरोग्यासाठी ठरतात फायद्याचे.
पावसाळ्यात नाक सारखं वाहत आणि खोकलाही सतत होतो. त्यामुळे काय खावे काय नाही असा विचार करावा लागतो.
पावसाळ्यात ही फळे खाणे ठरतील फायद्याचे. सर्दी झाल्यावर ही फळे खाणे नक्कीच त्रासाचे ठरत नाही. त्यामुळे खाण्यास हरकत नाही.
संत्री खाणे फायद्याचे ठरेल. जीवनसत्त्व 'सी' शरीरासाठी फार फायद्याचे ठरते. सर्दी बरी होण्यासाठी संत्री खावी.
जीवनसत्त्व 'सी' आणि इतरही गुणधर्मांनी स्ट्रॉबेरी परिपूर्ण असते. त्यामुळे सर्दी कमी होण्यासाठी मदत होते.
कीवी हे फळ फार पौष्टिक असते. त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे कीवी खायलाच हवे.
असे म्हणतात की एक सफरचंद रोज खा आणि निरोगी राहा. त्यामुळे सफरचंद खाणे फायद्याचे ठरते.
अननसात ब्लोमेलिन असते. त्यामुळे सर्दी आणि कफ कमी होतो. नाक साफ होते.
पेरु हे फळच नाही तर त्याची पानेही फार पौष्टिक असतात. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर पेरु खावा.
आजारी व्यक्तींना डाळिंब्याचा ज्यूस दिला जातो. कारण कोणत्याही त्रासावर ते फायद्याचे ठरते. सर्दी झाल्यावर डाळिंब्याचे दाणे खावे.