ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे
तारक मेहता का उलटा चष्मामधील बबिता सर्वांचं लाडकी व्यक्तिरेखा
बबिताची भूमिका साकारत आहे अभिनेत्री मुनमुन दत्ता. मुनमुनच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालंय
मुनमुन दत्ताने नुकतेच तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
या फोटोत मुनमुन दत्ता दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदी करताना दिसतेय
मुनमुन दत्ताचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
गेल्या दहा-बारा वर्षांपासून मुनमुन तारक मेहता का उलटा चष्मामध्ये बबिताची व्यक्तिरेखा साकारत आहे.