रक्तदान करताना कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जाणून घ्या.
जर कोणाचा एचआयव्ही किंवा ए़ड्स पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी रक्तदान करु नये.
रेड क्रॉसच्या मते आपल्याला हिपॅटायटीस बी/सी झाला असेल आणि त्यावर उपचार झाले असतील तरीही रक्तदान करु नका.
एखाद्या व्यक्तीला रक्ताचा कर्करोग असेल तर त्याने कधीही रक्दान करु नये.
कोणतेही संसर्गजन्य आजार किंवा इतर संक्रमण झाले असतील चुकूनही रक्तदान करु नका.
हिमोफिलिया सारखा कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव असेल तर रक्तदान करु नका.
ज्या लोकांनी अवयव दान किंवा ऊती बदलल्या असतील त्यांनीही रक्तदान करु नये.