केस वाढवण्यासाठी नियमितपणे हे तेल लावा, वाढतील भराभर
रोझमेरीचे तेल केसांना लावल्याने केस वाढण्यास मदत होते.
आयुर्वेदात भृंगराज तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे केसगळती देखील थांबते.
मेथीचे दाणे मोहरी किंवा नारळाच्या तेलात शिजवून केसांना लावल्याने वाढ होते.
आवळा केसांना मजबूत बनवतो, ज्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होईल.
या सर्वांव्यतिरिक्त बदाम तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे केसांना खोलवर पोषण देते. याचा केसांच्या वाढीवर परिणाम होतो.