ब्लॅक कॉफी प्यायला आवडते... पण योग्य वेळ माहितीय का? 

एकदम फिट राहायचंय मग तुम्ही 'हे' लक्षात ठेवाच

ब्लॅक कॉफीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम असते.

जिमला जाण्यापूर्वी किंवा व्यायाम करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी प्यायल्याने स्टॅमिना वाढतो, फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगवान होते.

दुपारी २ च्या सुमारास कॉफी प्यायल्याने आळस दूर होतो आणि कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं.

दोन जेवणांच्या मधल्या वेळेत ब्लॅक कॉफी प्यायल्याने भूक कमी लागते.

रिकाम्या पोटी कॉफी पिण्याऐवजी, सकाळचा नाश्ता केल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

दिवसभरात २ ते ३ कपपेक्षा जास्त ब्लॅक कॉफी पिऊ नका.

काय आहे 6-6-6 वॉकिंग रूल? 

Click Here