केसांना नारळाचे तेल कधी लावावे? 

केसांना नारळाचे तेल लावण्याचे भरमसाठ फायदे आहे पण योग्य वेळ कोणती पाहूया. 

रात्री केसांना नारळाचे तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. तेल व्यवस्थित शोषले जाते. 

हिवाळ्यात थोडेसे गरम केलेले तेल केसांना अधिक प्रभावी ठरते. 

आंघोळीच्या एक तास आधी नारळाचे तेल लावणे फायदेशीर मानले जाते. 

आपले केस कोरडे असतील तर खोलवर मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. केसांना आवश्यक ओलावा मिळतो  

तसेच नारळाच्या तेलामुळे केसातील कोंडा कमी होतो. 

केसगळती मोठ्या प्रमाणात होत असेल तर नारळाचे तेल लावायला हवे. 

Click Here