लवकर वजन कमी करून फिट राहायचंय?

'या' गोष्टींपासून राहा चार हात लांब

वजन कमी करून फिट राहायचं असेल तर काही गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

फ्रेंच फ्राइज, फ्राइड मोमोज, समोसा, भजी, वडापाव यासारख्या तळालेल्या पदार्थांपासून लांब राहा.

सोडा, पॅक्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक सारखे शुगर ड्रिंक अजिबात पिऊ नका.

व्हाईट ब्रेड, पास्ता, पेस्ट्री हे पदार्थ वजन कमी करायचं असल्यास खाऊ नये.

चिप्स, कुकीज, क्रॅकर्ससारख्या प्रोसेस्ड फूडमुळे वजन वाढू शकतं, त्यामुळे काळजी घ्या.

वजन कमी करायचं असेल तर आईस्क्रीम आणि गोड पदार्थ शक्यतो टाळा.

सणासुदीला चेहऱ्यावर पिंपल्स? 'असे' करा दूर, दिसाल ब्युटीफुल

Click Here