कणकेपासून तयार करा 'हे' चविष्ट पदार्थ!

कणिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून राेज चपाती किंवा पराठे करून कंटाळा येताे. राेजच्या कणकेपासून हे चविष्ठ पदार्थ बनवा. 

राेजचा स्वयंपाकात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येताे. मग आता राेजच्या जेवणात हे पदार्थ नक्की समाविष्ट करा. 

गव्हाच्या पिठापासून तुम्ही हलवा तयार करू शकता. गूळ घालून हलवा किंवा शिरा केला तर ताे पौष्टिक आणि खूप टेस्टी हाेताे. 

गव्हाच्या पिठापासून त्यात भाज्या आणि मसाले घालून टेस्टी चिला तयार करू शकता. पाेळी - भाजीला हा उत्तम पर्याय आहे. 

चपाती, चिला करण्याचा कंटाळा आला असेल तर सिंपल पण टेस्टी असा पर्याय म्हणजे डाेसा बनवू शकता. झटपट डाेसा तयार हाेताे. 

कणकेचा वापर करून तुम्ही घरच्या घरी उत्तम पिझ्झा बेस तयार करू शकता. हेल्दी पिझ्झासाठी हा बेस्ट पर्याय आहे. 

पावसाळ्यात गरमागरम माेमाेज खायला मजा येते. गव्हाच्या पिठाचा वापर करून घरी झटपट माेमाेज तयार करू शकता. 

घरी सहज उपलब्ध असणाऱ्या कणकेपासून तुम्ही इतके टेस्टी पदार्थ बनवू शकता आणि घरचेही पटकन सगळे फस्त करतील. 

Click Here