घरबसल्या साधे-सोपे उपाय करून पिंपल्सना करा 'गुडबाय'
ऐन सणासुदीला चेहऱ्यावर पिंपल्स आले की सर्वांचाच मूड ऑफ होतो.
चुकीची लाईफस्टाईल, जंक फूड आणि स्ट्रेसमुळे देखील पिंपल्स येतात.
रात्री झोपताना चेहऱ्याला कोरफड लावा आणि सकाळी स्वच्छ धुवा.
हळद-मध एकत्र करून पिंपल्सवर लावा. अँटीबॅक्टेरियल गुण असल्याने फायदा होतो.
मुलतानी माती हा पिंपल्स कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे.
योग्य प्रमाणात पाणी आणि सकस आहार यामुळे पिंपल्स कमी होऊन त्वचा सुंदर होते.