'या' फॅशन चुका टाळा, दिसाल क्लासी

काही ड्रेसिंग स्टाईल लक्षात ठेवल्यास आपणही इतरांमध्ये उठून दिसू शकतो. 

खूप सैल किंवा अधिक घट्ट कपडे आपल्या शरीराचा आकार खराब करतात. 

जाड प्रिंट्स, फिकट रंग किंवा जुने डिझाईन्स आपल्या शोभून दिसत नाही. 

कपड्यांप्रमाणेच आपली केसांची रचना असायला हवी. ज्यामुळे आपण कायम छान दिसतो. 

सतत सैल आणि बॅगी लूकमुळे आपण बोरिंग दिसू शकतो. 

फक्त कपडेच नाही तर जुन्या हॅण्डबॅग्ज किंवा ज्वेलरी आपला लूक खराब करतात. 

चुकीच्या मेकअपमुळे आपला चेहरा खराब आणि म्हातारा दिसू लागतो. 

जुन्या सॅण्डल किंवा बूट नवीन डिझाइन्सच्या कपड्यांसोबत उठून दिसत नाही. 

Click Here