महागड्या फेशिअलपेक्षाही भारी 'टोमॅटो मसाज'...

स्वयंपाकघरातील छोटासा लालचुटुक टोमॅटो त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो.

टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लायकोपीन सारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात.

टॅनिंग घालवण्यापासून चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यापर्यंत त्वचेसाठी टोमॅटो कमालीचा फायदेशीर असतो. 

टोमॅटोमधील नैसर्गिक आम्ल त्वचेवर नॅचरल ब्लीचप्रमाणे काम करतात, ज्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळते.

त्वचेवरील ओपन पोर्सला टोमॅटोचा रस लावल्याने ते आकुंचन पावतात आणि त्वचा अधिक घट्ट होते.

टोमॅटोमधील पोषक घटक अतिरिक्त तेल शोषून घेतात, ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होते.

टोमॅटोमधील व्हिटॅमिन 'सी' त्वचेला इन्स्टंट ग्लो मिळवून देते आणि चेहरा टवटवीत दिसतो.

टोमॅटोचा कूलिंग इफेक्ट त्वचेला ताजेतवाने ठेवतो.

टोमॅटोच्या नियमित वापराने काळेकुट्ट डार्क स्पॉट्स हलके होतात आणि चेहऱ्यावरील डाग कमी दिसू लागतात.

Click Here