बॉलिवूडमधील काही कपल्स ज्यांनी आपल्या फॅन सोबतच लग्नगाठ बांधली, कोण ते पाहा...
डिंपल कपाडिया ही राजेश खन्ना यांची खूप मोठी फॅन होती. वयाच्या १६ व्या वर्षी डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं.
राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी बिझनेस मिटिंगमध्ये भेटले, राज कुंद्रा शिल्पा शेट्टीचा फॅन होता दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली.
रेडिओ जॉकी अनमोल सूद, अमृता राव हीचा मोठा फॅन होता दोघांनी २०१६ साली लग्न केलं.
किरण राव ही आमिर खानची फॅन होती, दोघांची भेट लगानच्या सेटवर झाली आणि २००५ साली दोघांनी लग्न केलं.
बँकर प्रिया रुंचाल जॉन अब्राहमची फॅन होती, जी आता त्याची बायको आहे. दोघांनी २०१४ साली गुपचूप लग्न केलं.
सायरा बानो ही दिलीप कुमार यांची फॅन होती. १९६६ साली दोघे विवाहबद्ध झाले.
रेनू नंबूदार ही मधुर भांडारकर यांनी फॅन होती. २००३ साली त्यांनी लग्नगाठ बांधली.
शोभा कपूर या फ्लाईट अटेंडंट व जितेंद्रजींच्या खूप मोठ्या फॅन होत्या. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नंतर लग्नात झाले.